selling an eight month old girl 4 arrested incident in virar
पुणे महाराष्ट्र

पुणे : कॅम्प परिसरातून ड्रग डिलरला अटक, 1.37 लाख रुपये किमतीचे ड्रग जप्त

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एका अमली पदार्थ विक्रेत्याला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 1.37 लाख रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रोन) जप्त केले आहे. मोहम्मद इब्राहिम तोहीद सय्यद (२३, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गांजा व इतर अमली पदार्थांच्या तस्करीला […]