it will be very difficult to get a driving license
महाराष्ट्र मुंबई

ड्रायव्हिंग लायसन्स आता मिळणार ऑनलाईन, जाणून घ्या…

मुंबई : परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवांपैकी ८० सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. आता परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यालयात वाहन चालक (लायसन्स) अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती, वाहन-चालक अनुज्ञप्तीमधील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्रासाठी जावे लागणार नाही. आता या सहा सेवा […]

it will be very difficult to get a driving license
देश

आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं होणार खूप अवघड, जाणून घ्या…

नवी दिल्ली : रस्त्यावरुन जाताना आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेचा विचार करून, सरकारकडून आता ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत. नवीन नियमांतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स देण्यापूर्वी अर्जदारास व्हिडिओ ट्यूटोरियल दाखविला जाईल. ड्रायव्हिंग चाचणीच्या एक महिन्यापूर्वी दाखविलेल्या या व्हिडिओ ट्यूटोरियलमध्ये सुरक्षित ड्रायव्हिंगशी संबंधित माहिती दिली जाईल. या व्यतिरिक्त, अपघातग्रस्तांच्या कुटूंबाबरोबर चर्चा देखील करावी लागेल, जेणेकरून रस्त्यावरुन […]