मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एक भीषण अपघात झाला. बैतुल परासिया राज्य मार्गावर चालत्या कारला आग लागली, ज्यामध्ये चालकाचा वेदनादायी मृत्यू झाला. सुनील सिंदप्पा (वय ३९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सिंदप्पा हे पुण्यातील एका खाजगी कंपनीत अभियंता होते. सुनील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी सासरच्या घरी मोतीवार्ड, बैतूल येथे गेले होते. हा अपघात […]

