hyderabad girl deepthi narkuti gets a rs 2 crore per annum job at microsoft
काम-धंदा देश

दीप्तिला मायक्रोसॉफ्टकडून २ कोटीची जॉब ऑफर, जाणून घ्या दीप्ति बद्दल

पुणे : हैदराबादमधील दीप्ति नारकुतीला मायक्रोसॉफ्टने २ कोटी रुपये वार्षिक पॅकेज दिले आहे. दीप्ति आता मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम करणार आहे. अमेरिकेत टेक जाएंटच्या हेडक्वॉर्टर Seattle मध्ये काम करणार आहे. दीप्ति नारकुतीने नुकतेच एमएस कम्प्यूटर्सचे शिक्षण यूनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडामधून पूर्ण केले आहे. मायक्रोसॉफ्ट शिवाय, दीप्तिला गोल्डमॅन सॅक्स आणि अॅमेझॉनकडून जॉब ऑफर आली आहे. परंतु, […]