Chief Minister Eknath Shinde Not Feeling Well, doctors advised him to rest
देश महाराष्ट्र

द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

मुंबई : भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून येऊनही उच्चशिक्षित आणि समाजकारणात अग्रभागी राहिलेले नेतृत्व म्हणून श्रीमती मुर्मू यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यातील विविध घटकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याच्या […]