Dr. Sharad Gadakh to be new VC of Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth (PDKV), Akola
महाराष्ट्र

डॉ.पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शरद गडाख

मुंबई : राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. शरद रामराव गडाख यांची अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. गडाख यांची नियुक्ती जाहीर केली. डॉ. गडाख यांची नियुक्ती पाच वर्षांकरिता किंवा ते वयाची ६५ वर्ष पूर्ण करेपर्यंत, यापैकी […]