Dr. Mahashabde
महाराष्ट्र मुंबई

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदी डॉ. महाशब्दे यांना शपथ

मुंबई : डॉ. साधना सुनील महाशब्दे यांना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्यपदाची शपथ देण्यात आली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य संजय कुलकर्णी, श्वेताली ठाकरे, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव बसवंत स्वामी, मुख्य अभियंता अतुल कपोले, प्राधिकरणाचे सचिव रामनाथ […]