Launch of double-decker electric air-conditioned coaches and premium bus services
महाराष्ट्र मुंबई

डबलडेकर इलेक्ट्रिक वातानुकूलित बस व प्रीमियम बससेवेचे लोकार्पण

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या बेस्टला अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांच्या मागण्यासंदर्भातील आवश्यक तो निधी लवकरच वितरित करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम) उपक्रमाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून डबलडेकर इलेक्ट्रिक […]