Dombivli Midc Factory Blast Fire Breaks Out Makes Panic In Area
महाराष्ट्र मुंबई

डोंबिवलीत पुन्हा स्फोट! डोंबिवली एमआयडीसीमधील आणखी एका कारखान्याला आग, स्फोटांच्या मालिकेमुळे परिसरात घबराट

मुंबई : १५ दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान या कारखान्यात मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या स्फोटात कारखान्यातील १३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवली एमआयडीसीतील आणखी एका कारखान्यात स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे कारखान्याला मोठी आग लागली आहे. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. आगीचे […]