हरियाणा : पानिपत शहरातील एका खासगी रुग्णालयाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. रात्री उशिरा एका भटक्या कुत्र्याने नवजात बाळाला रुग्णालयातून नेले. दोन दिवसांपूर्वी या बाळाचा जन्म झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल रात्री कुटुंबातील सदस्य बाळासोबत हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये झोपले असताना एका भटक्या कुत्र्याने बाळाला उचलून नेले. काही वेळाने जाग आल्यावर बाळ जवळ न दिसल्याने त्यांनी बाळाचा […]

