ST bus
महाराष्ट्र

एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजारांची दिवाळी भेट

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट 5 हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने 45 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. या निर्णयाचा फायदा सुमारे 87 हजारांहून अधिक अधिकारी – […]