Disaster Management and Search and Rescue Team appreciated by Divisional Commissioner
अमरावती महाराष्ट्र

आपत्ती व्यवस्थापन व शोध बचाव पथकाचे विभागीय आयुक्तांकडून कौतुक

अमरावती : पूर प्रसंग, आगीची घटना व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जीवितहानी न होता, काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच महापालिका अग्निशमन दलाने प्रात्यक्षिके सादर करुन त्यासंबधी माहिती दिली. आगीच्या दुर्घटनांमध्ये बहुसंख्य वेळेस मानवाचा निष्काळजीपणा हे कारण दिसून आले आहे. गॅस […]

Review of preparations for Dhamma Chakra Enforcement Day by Divisional Commissioner
नागपूर महाराष्ट्र

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

नागपूर : कोविड महामारीनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 66 वा वर्धापन दिन व्यापक प्रमाणात साजरा होणार असून, त्यासाठी शहरात लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली. नागपूर येथील दीक्षाभूमी आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस […]