मुंबई : महागणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सवअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या, ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ चा निकाल जाहीर झाला असून सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील ‘तिरंगा गणेशोत्सव मंडळा’ने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर लातूर येथील ‘वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव मंडळा’ने द्वितीय, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील ‘सुवर्णयोग तरुण मंडळा’ने तृतीय क्रमांक मिळविला […]

