मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्तेच्या खटल्याची सुनावणी करण्यास होकार दिला आहे. या प्रकरणावर ८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे कुटुंबीयांच्या बेहिशोबी मालमत्तेची सीबीआय, ईडी चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालय 8 डिसेंबर रोजी सुनावणी घेणार […]
टॅग: disproportionate assets case
बेहिशोबी मालमत्ता प्रकरण : माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना 4 वर्षांचा तुरुंगवास
हरियाणा : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना शुक्रवारी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. चौटाला (87) यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने गेल्या शनिवारी (21 मे) या प्रकरणात दोषी ठरवले होते. तुरुंगवास आणि दंडाव्यतिरिक्त चौटाला यांच्या मालकीच्या चार मालमत्ता जप्त केल्या जातील, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. […]


