sushant deathcase cbi inquiry
मनोरंजन

महाराष्ट्र पोलिसांकडून सुशांतच्या एक्स मॅनेजरची फाईल चुकून डिलीट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले असून तपास करत आहेत. सुशांतच्या मृत्यूचा त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, यादृष्टीने बिहार पोलीस शोध घेत आहेत. याचसाठी बिहार पोलीस मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र यावेळी त्यांना दिशा सालियनशी संबंधित फोल्डर डिलीट झाल्याचं सांगण्यात आलं. इंडिया टुडेने यासंबंधी वृत्त […]

मनोरंजन

बिहार पोलीस सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करणार

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसोबतच आता बिहार पोलीस देखील करत आहेत. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बिहार पोलीस सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी तपास करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच दिशाने आत्महत्या केली होती. दिशा सालियन […]