Book LPG cylinder from Paytm and get Rs.500 cashback
देश

LPG सिलिंडर पेटीएम वरून बुक करा, 500 रुपयांचे कॅशबॅक मिळवा, जाणून घ्या प्रक्रिया

पेटीएम वरून एलपीजी सिलिंडर बुक करुन आता आपण 500 रुपयांचे कॅशबॅक मिळवू शकता. पेटीएमने ग्राहकांना त्यांच्या अ‍ॅपवरून एलपीजी सिलिंडर बुक केल्यावर 500 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर केली आहे. पाचशे रुपयांपर्यंतच्या या कॅशबॅकचा लाभ पेटीएम अ‍ॅपच्या माध्यमातून प्रथमच एलपीजी गॅस सिलिंडर बुक करणार्‍या ग्राहकांनाच घेता येणार आहे. यासाठी ग्राहकांना कोड वापरावा लागेल. ही ऑफर मिळविण्यासाठी ग्राहकांना प्रोमो […]