CID fame actor Dinesh Phadnis passed away
मनोरंजन

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन, मनोरंजन विश्वात खळबळ…

मुंबई : सीआयडी या लोकप्रिय मालिकेतील फ्रेडरिकच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते दिनेश फडणीस यांचे दुःखद निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. यकृत संबंधी समस्या झाल्याने अभिनेत्याचे व्हेंटिलेटरवर निधन झाले. फडणीस यांनी फ्रेडरिक्सची केलेली भूमिका शोच्या प्रेक्षकांना मनापासून आवडली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने चाहते आणि सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वासाठी हे मोठे नुकसान आहे. […]