अहिल्यानगर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज अहिल्यानगर जिल्ह्यातील चोंडी येथे महाराष्ट्र मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ऐतिहासिक बैठकीत विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण विषयक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्थळाच्या जतनासाठी ६८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, […]
टॅग: Dhangar community
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी अंमलबजावणीचा सकारात्मक प्रयत्न
मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात […]


