नवी दिल्ली : हवाई वाहतूक नियामक DGCA ने विस्तारा एअरलाईन्सला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइनने टेकऑफ आणि लँडिंग क्लिअरन्सचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केली आहे. कारण ते अयोग्यरित्या प्रशिक्षित पायलटला देण्यात आले होते. ही घटना इंदूर येथे घडली. अयोग्यरित्या प्रशिक्षित पायलटने इंदूर विमानतळावर विमान उतरवले. रांची विमानतळावर विशेष दिव्यांग […]

