Deputy Speaker issued notice to rebel MLAs, asked to reply by june 27
महाराष्ट्र मुंबई राजकारण

बंडखोर आमदारांना उपसभापतींनी बजावली नोटीस, बंडखोर आमदारांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : शिवसेनेने शुक्रवारी बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी उपसभापतींकडे केली होती. आता उपसभापतींच्या वतीने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसनुसार बंडखोर आमदारांना 27 जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. यावर बंडखोर आमदार म्हणाले कि, उपसभापतींच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान […]