Nine Year Old Girl Allegedly Raped And Murdered
देश

धक्कादायक! दिल्लीत ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून हत्या, मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील दिल्ली छावणीजवळ स्मशानभूमीच्या एका पुजारी आणि तीन कर्मचाऱ्यांनी एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली, ज्यांनी नंतर तिच्या आई-वडिलांच्या संमतीशिवाय किंवा पोलिसांना कळविल्याशिवाय तिच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले. मुलीच्या आईने आरोप केला कि, माझ्या मुलीचा मृत्यू विजेचा धक्का बसून झालेला नाही. तर पुजारीने तिच्यावर बलात्कार केला आहे, या आरोपानंतर […]