नवी दिल्ली : सोमवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या प्रचंड स्फोटाने राजधानी हादरली. या स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ एका हुंडई आय२० कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आसपास उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे आणि परिसरातील काही दुकानांचे मोठे नुकसान झाले. सूत्रांच्या […]
टॅग: Delhi Police
लोकप्रिय अभिनेता आशिष कपूरवर बलात्काराचा आरोप; पोलिसांकडून अटक
पुणे : दिल्ली पोलिसांनी लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता आशिष कपूर याला एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर पुण्यातून अटक केली आहे. अनेक हिट शोमध्ये काम केलेल्या कपूरची ही घटना सध्या चर्चा केंद्रस्थानी आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही घटना ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीतील एका मित्राच्या घरी घडली. पोलिसांनी सांगितले की, आशिष कपूर आणि पीडित महिला आधी इन्स्टाग्रामद्वारे […]
धक्कादायक! दिल्लीत ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून हत्या, मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न
नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील दिल्ली छावणीजवळ स्मशानभूमीच्या एका पुजारी आणि तीन कर्मचाऱ्यांनी एका नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली, ज्यांनी नंतर तिच्या आई-वडिलांच्या संमतीशिवाय किंवा पोलिसांना कळविल्याशिवाय तिच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले. मुलीच्या आईने आरोप केला कि, माझ्या मुलीचा मृत्यू विजेचा धक्का बसून झालेला नाही. तर पुजारीने तिच्यावर बलात्कार केला आहे, या आरोपानंतर […]
ब्रेकिंग : छत्रसाल स्टेडियम हत्या प्रकरणात कुस्तीपटू सुशील कुमारला अटक
दिल्ली : छत्रसाल स्टेडियममधील ज्युनियर सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या ऑलिम्पिक सुवर्ण पदकविजेता सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांनी मुंडका परिसरातूनच अटक केली आहे. सुशीलसह त्याचा साथीदार अजय यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुशीलवर एक लाख रुपये आणि अजयवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचवेळी रोहिणी कोर्टाने मंगळवारी सुशीलचा […]
दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर ग्रेटा थनबर्गची प्रतिक्रिया..
ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केली आहे. भारतातील शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या टि्वटमुळे ग्रेटा थनबर्ग विरोधात ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. ग्रेटा थनबर्गवर १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळया गटांमध्ये वैरभाव निर्माण करणं) आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण) या कलमातंर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर आता ग्रेटा थनबर्गने टि्वटच्या […]
लाल किल्ला हिंसाचार प्रकरण : दीप सिद्धूसह 8 आरोपींवर दिल्ली पोलिसांकडून बक्षिसांची घोषणा
२६ जानेवारीला झालेल्या लाल किल्ल्यातील हिंसाचारप्रकरणी दीप सिद्धू, जुगराज सिंह, गुरजंत सिंह, गुरजोत सिंह, जगबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंह यांना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी सिंघू, टीकरी आणि गाझीपूर सीमेवर तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र 26 […]
सिंघू सीमेवर प्रचंड गदारोळ, तलवार लागल्याने अलीपूर पोलिस ठाण्याचे SHO गंभीर जखमी
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सिंघू सीमेवर प्रचंड गदारोळ झाला आहे. दुपारी 1 च्या सुमारास काही लोकांनी येऊन घोषणाबाजी करत शेतकऱ्यांकडे तेथील आंदोलनस्थळ मोकळं करण्याची मागणी केली. ते म्हणाले की शेतकरी चळवळीमुळे लोकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. 1.45 वाजेच्या सुमारास हे लोक शेतकर्यांच्या तंबूत घुसले आणि त्यांनी आवश्यक वस्तूंची तोडफोड केली. यानंतर वातावरण टपाल आणि दोन्ही […]
ब्रेकिंग : गाझीपूर आणि सिंघू सीमेवर मोठी पोलीस फौज तैनात, अधिकाऱ्यांना आंदोलन संपवण्याच्या सूचना
गाझीपूर आणि सिंघू सीमेवर गुरुवारी दुपारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. गाझीपुर येथे वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. पोलिसांनी आज शेतकर्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री उशिरापर्यंत दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पोलिस आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी संयुक्त कारवाई करू शकतात. यूपीच्या योगी सरकारने डीएम आणि […]








