Delhi Capitals
क्रीडा

IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ क्वारंटाईन

IPL २०२२ : इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सला कोविड-19 चा फटका बसला असून त्यांना मंगळवारी, 20 एप्रिल रोजी होणार्‍या पंजाब किंग्ज विरुद्धच्या त्यांच्या सामन्यासाठी पुण्याला जाण्याची त्यांची योजना रद्द करावी लागली आहे. डीसीच्या फिजिओनंतर आता एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्यामुळे संपूर्ण संघाला मुंबईत विलगीकरणात ठेवण्यास भाग पाडले आहे. आयपीएल, एसओपीनुसार आरटी-पीसीआर […]