Shreyas Iyer subluxated his left shoulder
क्रीडा

श्रेयस अय्यरला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी लागणार मोठा कालावधी, IPL मधून बाहेर

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबतचे नवे अपडेट आले आहेत. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. आता मिळालेल्या नवीन अपडेटनुसार, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या हंगामात श्रेयस खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया […]