Maharashtra Goods and Service Tax Department
महाराष्ट्र मुंबई

खोट्या खरेदी देयकाद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट घेवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी एकास अटक

मुंबई : अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ८८.८४ कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करुन घेऊन व त्याद्वारे जीएसटी कर रुपातील महसूल बुडविल्याप्रकरणी मे. सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्स / सनराइज मिल मेल / सनराइज केमिकल्सचे मालक हिरेन पारेख यांना राज्य वस्तू व सेवाकर विभाग, […]