Shivshahi Bus Accident In Gondia Death Toll Might Increase
महाराष्ट्र

गोंदियात शिवशाही बस उलटली, भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गोंदिया : गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ आज दुपारी 1 च्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचाव कार्य सुरु करण्यात […]