अहमदाबाद : अहमदाबादमध्ये २६ जुलै २००८ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना शुक्रवारी शिक्षा सुनावण्यात आली. 38 दोषींना फाशी आणि 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी रोजी शहर दिवाणी न्यायालयाने ७८ पैकी ४९ आरोपींना UAPA (अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन अॅक्ट) अंतर्गत दोषी ठरवले होते. अयाज सय्यद या दोषींपैकी एकाची तपासात मदत केल्याबद्दल सुटका […]

