baby
देश

दुःखद! महिलेने 2 दिवसांपूर्वी जन्म दिलेल्या ‘त्या’ चार बाळांचा मृत्यू

राजस्थान : राजस्थानमधील एका महिलेने मंगळवारी बिजयनगर जिल्हा रुग्णालयात चार बाळांना जन्म दिला होता. त्यात दोन मुलगे आणि दोन मुली होत्या. चार बाळांच्या जन्मानंतर बिजयनगर जिल्ह्यातील श्रीगंगानगर भागातील यादव कॉलनीत राहणारी शालू आणि तिच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र, बुधवारी चारही मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आनंद क्षणात दुःखात बदलला. डॉक्टरांनी बाळांच्या मृत्यूचे कारण अर्भकांचे […]