colleges
महाराष्ट्र शैक्षणिक

बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यास सोमवार 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणारे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व […]