पुणे : पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजुरीजवळील दौंडजवळ एका भयंकर मोटारसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही व्यक्ती मोटारसायकलवरून रस्त्याच्या चुकीच्या बाजूस जात असताना चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि ते रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या […]
टॅग: Daund
दौंड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयासह पदांना मान्यता
मुंबई : पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करण्यास व त्याकरिता पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या न्यायालयासाठी १६ नियमित पदे व ४ पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येतील.


