2-year-old daughter saved her mother's life
देश

रेल्वे स्थानकावर बेशुद्ध पडली महिला, 2 वर्षांच्या चिमुकलीने प्रसंगावधान दाखवत वाचवले आईचे प्राण

उत्तर प्रदेश : दोन वर्षांच्या मुलीने रेल्वे स्थानकावर बेशुद्ध झालेल्या आपल्या आईला मदत करण्यासाठी मोठे प्रसंगावधान दाखवले. या चिमुकलीला अद्याप नीट बोलता देखील येत नाही. पण तरीही या चिमुकलीने आईची मदत केली. ही मुलगी काही अंतरावर उभ्या असलेल्या एका आरपीएफच्या लेडी कॉन्स्टेबलकडे गेली आणि तिचे बोट धरून तिला आपल्या आईकडे घेऊन आली. या महिलेबरोबर 6 […]

eight year old girl saves mother from being hit by train
देश

चिमुकलीने धाडस दाखवत वाचवले आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या आईचे प्राण

भोपाळ : आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर गेलेल्या एका महिलेला तिच्या आठ वर्षाच्या मुलीने वाचवले. मात्र, रेल्वेच्या धक्क्यामुळे ट्रॅकच्या बाजूला पडलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या महिलेचा जीव वाचला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम नगर येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेच्या पतीचे निधन […]