wife murdered sleeping husband by pouring boiling sugary water on him
महाराष्ट्र मुंबई

१३ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, ऑनलाइन मोबाइल गेम खेळण्याच्या नादात…

मुंबई : मुंबईतील दादरमधील हिंदमाता परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दादरमध्ये एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाइल गेम खेळताना टास्क पूर्ण करण्याच्या नादात त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भोईवाडा पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगा सातवी इयत्तेत शिकत होता, परंतु तो सतत […]