A Ship sunk In The Sea Near The 'Heera Oil Fields; More Than 130 Still Missing
महाराष्ट्र मुंबई

Cyclone Tauktae : पी -305 जहाज बुडाल्याप्रकरणी कॅप्टनसह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अरबी समुद्रात पी -305 जहाज बुडाले आणि त्यामध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी जहाजाच्या कॅप्टनसह अनेक व्यक्तींविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. पोलिसांनी कॅप्टन राकेश बल्लभ आणि इतरांविरूद्ध कलम 3०4 (२), 38 आणि 34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबईतील यलो गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]