मुंबई : भारतातील 120 कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाईल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने “संचार साथी” हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे. मे 2023 मध्ये सुरू झालेल्या या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रण, फसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ व प्रभावी सुविधा उपलब्ध झाली आहे. मुंबई एलएसएच्या दूरसंचार विभागाचे […]
टॅग: Cyber Fraud
ऑनलाईन फसवणुक झाल्यास त्वरित घ्या सरकारची मदत, ‘या’ क्रमांकावर करा कॉल
नवी दिल्ली : डिजिटल आणि ऑनलाईन बँकिंग गेल्या काही वर्षात खूप प्रचलित झाली आहे. परंतु या सेवांच्या विस्तारासह, डिजिटल फसवणुकीची प्रकरणेही अनेकदा समोर येतात. डिजिटल सेवांमुळे आपल्याला मिळणाऱ्या सुविधाही वाढल्या आहेत. परंतु अनेक वेळा असे होते की या सेवा वापरताना आपण ऑनलाइन आणि डिजिटल फसवणुकीचे बळी ठरतो. अनेकदा डिजिटल फसवणुकीच्या घटना समोर येत राहतात. परंतु […]


