India's Harnaaz Sandhu crowned Miss Universe 2021
देश

Miss Universe 2021 : भारताच्या हरनाझ संधूने पटकावला विश्वसुंदरीचा किताब

Miss universe 2021 : भारताच्या हरनाझ संधूने विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. हे विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे. हरनाझ ‘Miss Universe 2021’ किताबाची मानकरी ठरली आहे. भारतासाठी तब्बल 21 वर्षांनंतर हरनाझने विश्वसुंदरीचा किताब पटकावला आहे. याआधी 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता. 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाली. यामध्ये […]