Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

राज्यात विविध सात ठिकाणी न्यायालये स्थापन करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यात विविध सात ठिकाणी न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुखेड (जि. नांदेड), उमरखेड (जि. यवतमाळ), चिखलदरा (जि. अमरावती) आणि महाड (जि.रायगड), हरसूल (जि. नाशिक), वरूड (जि. अमरावती), फलटण (जि. सातारा) येथे विविध न्यायालये स्थापन करण्यात येतील. मुखेड येथे जोड न्यायालयाऐवजी नियमित स्वरुपात […]