नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने कफ सिरपचे नमुने गोळा केले आहेत आणि तपासणीसाठी पाठवले आहेत, ज्याचा कथितपणे गांबियातील 66 मुलांच्या मृत्यूशी संबंध आहे. या तपासणीचे निकाल दोन दिवसांत मिळणे अपेक्षित आहेत. हरियाणातील सोनीपतस्थित मेडेन फार्मास्युटिकलच्या उत्पादन केंद्रातून हे नमुने गोळा करण्यात आले आहेत. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, DCGI चौकशी करत आहे की […]

