coronavirus returns in china reported a sudden surge of covid19 cases in guangdong province lockdown imposed in the area
ग्लोबल

चीनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा शिरकाव, अचानक नवीन रुग्णांची वाढ झाल्याने काही भागांत लॉकडाउन

बीजिंग : एकीकडे कोरोनाच्या उत्पत्तीविषयी प्रश्न निर्माण झाले असून दुसरीकडे चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. चीनच्या ग्वांगडोंग (Guangdong) प्रांतात अचानक कोरोना संसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे. चीनमध्ये दक्षिणेकडील भागात अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती देण्यात आली आहे. काल (30 मे) कोरोनाची 20 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्वांगडोंग […]