मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सागर येथील जैन पब्लिक स्कूलमध्ये 30 शाळकरी मुलांना एकाच सिरिंजने कोरोनाची लस दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेची माहिती पालकांना मिळताच त्यांनी शाळेत पोहोचून एकच गोंधळ घातला. या गोंधळानंतर सीएमएचओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी लसीकरण करणारे व लसीकरण अधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात […]

