नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३३ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले आहेत. ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी अगदी स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. एनके अरोरा […]

