Corona blast in Mumbai again, 20,318 new patients found today
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग! मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट, आज आढळले 20,318 नवीन रुग्ण

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आज मुंबईत 20,318 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईत सध्या 120 इमारती सील करण्यात आल्या आहेत. शहरात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्याही येथे वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत […]