Farmer Discovers 4,000-year-old Copper Weapons Under his Field
देश

शेतकऱ्याला त्याच्या शेतात आढळली 4,000 वर्षे जुनी ताम्रयुगातील शस्त्रे

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात सुमारे 4,000 वर्षांपूर्वीच्या तांब्याच्या तलवारी आणि शस्त्रे आढळून आली आहेत. गणेशपूर येथील बहादूर सिंग हा शेतकरी त्याच्या शेतातील जमिनीची लेव्हल करत असताना १० जूनला त्याला या वस्तू आढळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, तांब्याच्या तलवारी आणि शस्त्रे आढळून आल्यानंतर सुरुवातीला या वस्तू सोन्या-चांदीच्या असल्याचा या शेतकऱ्याचा समज […]