Contractors should adhere to time limit as per work approval order – Public Works Minister Ravindra Chavan
महाराष्ट्र मुंबई

कंत्राटदारांनी कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य मंजुरी आदेशानुसार कालमर्यादा पाळणे बंधनकारक असून याचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांची माहिती सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रादेशिक विभाग कोकण,नवी मुंबई या विभागातील तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबतच्या आढावा बैठकीत मंत्री चव्हाण यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस संबंधित […]