Container Anganwadi Useful Concept – Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

कंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जागेची टंचाई असलेल्या बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रासारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाड्या ही उपयुक्त संकल्पना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असून बालक आणि पालकांसाठी ही अंगणवाडी निश्चितच सहायक ठरेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येथे सांगितले. विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कंटेनर अंगणवाडी उपक्रमांतर्गत जानुपाडा, कांदिवली, […]