Congress worker shot dead in Pune
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! काँग्रेस कार्यकर्त्याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

पुणे : पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रभागा चौक येथे घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समीर मनूर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना […]