Computer Typing Online Exam from 25th July
महाराष्ट्र

संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा (Computer Typing Online Exam) 25 जुलैपासून

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अँड स्टुडन्टस् (GCC-SSD CTC) या दोन्ही परीक्षा 25 जुलै ते 23 ऑगस्ट 2022 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एकूण 281 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे […]