Comprehensive efforts are required for change in rain dependent agriculture system - Divisional Commissioner Dr. Dilip Pandharpatte
अमरावती महाराष्ट्र

पावसावर अवलंबित कृषी प्रणालीत बदलासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे

अमरावती : पावसावर अवलंबून असलेल्या कृषी प्रणालीत विकास घडवून आणण्यासाठी विविध योजनांची सांगड घालून सर्व विभागांनी संघटीत व सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांनी आज दिले. विभागीय आयुक्तालयात पश्चिम विदर्भात पावसावर अवलंबून असलेल्या शेती प्रणालीबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. महाराष्ट्र आरआरए नेटवर्कचे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी तसेच विभागातील पाचही […]