Rise in the price of domestic gas cylinders once again
देश

महागाईचा भडका! दिवाळीच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ

मुंबई : एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. १ नोव्हेंबर रोजी कमर्शिअल सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलिंडरची किंमत दोन हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत […]