नवी दिल्ली : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. उत्तर भारतात, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने मध्य आणि पश्चिम भारतासाठी नवीन अलर्ट जारी केला आहे. आजपासून देशातील या भागात थंडीच्या लाटेचा नवा टप्पा सुरू होणार आहे. इथं केवळ तापमानात घट होणार नाही, तर २ ते […]

