Citrus Estate for Citrus Fruits in Amravati District
अमरावती महाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यात मासोदला लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट तयार करण्याचा निर्णय

मुंबई : राज्यात लिंबुवर्गीय फळांच्या संशोधनाला बळ देण्यासाठी लिंबुवर्गीय फळपिकांसाठी अमरावती जिल्ह्यातील मासोद (ता. चांदूर बाजार) येथे “सिट्रस इस्टेट” तयार करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात संत्रा-मोसंबी या फळपिकांचे क्षेत्र विदर्भात १.३४ लाख हेक्टर इतके आहे. संत्र्याचे आरोग्यदायी गुणधर्म पाहता अधिकाधिक उत्पादने घेणे व त्यावर प्रक्रीया करणे […]

Technology from Punjab will be implemented in the state to increase the production of citrus fruits
महाराष्ट्र

मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार

मुंबई : राज्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकताच पंजाब राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंजाबचे कृषीमंत्री गुरुदीप सिंग यांच्याशी सिट्रस प्रणाली राज्यात राबविण्याविषयी सविस्तर चर्चा केली. मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले. या दौऱ्यात फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ.कैलास मोटे, कृषी अधिकारी तुकाराम मोटे, फलोत्पादन शेतकरी श्री. नंदलाल […]